Have Any Inquiry 08275887788

Sushil Vibhute

(Director ( Designer Artist & Photographer ))

संस्थेसाठी लाभलेले हे संचालक नावाप्रमाणेच सुशील असे आहेत, तसेच एक यशस्वी व्यावसायिक असुन बहुआयामी व्यक्तित्व लाभलेले एक कुशल अनुभवी मार्गदर्शक आहेत.
फोटोग्राफी कमालीची असुन एवढेच नाही तर , चित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य असुन मोठ्या स्तरावरील पोस्टर्स वा भिंतींवरील जीवंतता असलेली चित्रकला अद्भुत आहे. सर्वात आकर्षण म्हणजे नावाजलेले सर्पमित्र आहेत. आजपर्यंत हजारो सापांना व वन्यप्राण्यांना जीवदान दिले आहे.
वन्यप्राणी मित्र असुन त्यांसाठी एक संस्था चालवत आहेत.