Have Any Inquiry 08275887788

Rutuja Hindustani

(Managing Director)

कोणत्याही उपक्रमासाठी जसे नेतृत्व मोलाचे कार्य बजावते, तेवढेच महत्व पडद्यामागील भुमिकेला असते, अगदी तसेच संस्थेचा सर्व कारभार सुरळीत चालण्यासाठी व्यवस्थापन सर्वात जरूरीचे होते, आणि हीच जबाबदारी पुर्ण करण्यासाठी आम्हाला यांची मदत नेहमीच उपयोगी पडत आहे.
मोठ्या स्वरूपाच्या माॅल मधील विक्री पासुन सर्व व्यवस्थापनाचा अनुभव बरोबरच नव नविन गोष्टींची माहिती करून घेत, त्याचा कामात उपयोग करत आहेत. आणि अनेक चढ-उतार पार करत कमी वयामध्ये अनुभव मिळाला असुन योग्य ठिकाणी असलेली कमतरतेची जाणीव, आणि त्यासाठी जबाबदारी घेण्याची प्रेरणा आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.